Hello Friends, My mission is to educate the people. This is One of The Platform, where you can get the information of Various Fields in Marathi (one of the indian language). I am doing Research, Studying and Writing the various scientific and Authentic Information. The Students or Individual from anywhere ,can easily understand the " Basic Concepts " in their Mother tongue. These blog's have emphasis on Development of " scientific Temper " or " an attitude of reasoning and questioning " on different things in the people of India. Thank you
टायटन पाणबुडीचे "इम्पलोजन" स्फोट....(कॅटेस्त्रोफिक स्फोट) आपल्याला सर्वांना माहीतच आहे की , 1912 मध्ये "टायटॅनिक" हे त्यावेळेचे सर्वात मोठे "जहाज" ज्याला "कधीही न बुडणार" (unsinkable) असे म्हटले जात होते, ते जहाज "नॉर्थ अटलांटिक महासागर" मध्ये बुडाले होते.. इंग्लंड वरून अमेरिकाच्या न्यूयॉर्कला चाललेलं "टायटॅनिक" हे जहाज न्यूयॉर्क जवळ एका हिमनग (iceberg) ला आदळून "नॉर्थ अटलांटिक महासागर" मध्ये बुडाले होते. त्यात सुमारे 1500 लोक मृत्यूमुखी पडले होते. काही लोक जहाज सोबत बुडाले होते तर काही लोक अतिशय थंड पाण्यात "हायपोथरमिया" ने मृत झाले होते..सुमारे 700 लोक यात "लाईफबोट " मुळे वाचले होते. यावर सिनेमा आपण सर्वांनी पाहिला असेलच..110 वर्षांनी आजही टायटॅनिक जहाज आपल्या कुतूहल चा विषय आहे. टायटॅनिक जहाज चे अवशेष "नॉर्थ अटलांटिक महासागर" मध्ये अमेरिकाजवळ सुमारे 3800 मीटर (सुमारे 3 किमी) खोल येथे स्थित आहेत.. 1985 मध्ये पहिल्यांदा पाणबुडी चे साहाय्याने हे अवशेष शोधले गेले होते..आणि या जहाजाचे ...