Skip to main content

Posts

Showing posts with the label Diet Health (आहार व आरोग्य)

INTRODUCTION

  Hello Friends, My mission is to educate the people. This is One of The Platform, where you can get the information of Various Fields in Marathi (one of the indian language).   I am doing Research, Studying and Writing the various scientific and Authentic Information. The Students  or Individual from anywhere ,can easily understand the " Basic Concepts  " in their Mother tongue. These blog's have emphasis on Development of " scientific Temper " or " an attitude of reasoning and questioning "  on different things in the people of India. Thank you

मनुष्य शाकाहारी आहे की मांसाहारी आहे ??

  मनुष्य शाकाहारी आहे की मांसाहारी आहे ?? अनेकांना हा प्रश्न पडला असेल, की माणूस हा शाकाहारी आहे की मांसाहारी आहे ? मनुष्य हा एक बहुपेशीय सजीव आहे, तसेच इतर प्राणी आणि वनस्पती हे देखील बहुपेशीय सजीव आहेत..आपल्या शरीरात अब्जावधी पेशी जगत असतात, ते पेशी सुध्दा सजीव असतात. त्यांना कर्बोदके, स्निग्ध पदार्थ, प्रथिने, व्हिटॅमिन, क्षार आणि पाणी हे जगण्यासाठी लागत असते..या अन्नपदार्थ मधून ऊर्जा उत्पन्न होत असते. अन्न आणि स्वसंरक्षणसाठी एक सजीव हा दुसऱ्या सजीवाला मारत असतो, ही एक अन्नसाखळी असते. करोडो वर्ष पृथ्वीवर डायनासोरचे राज्य होते, ते सुद्धा दुसऱ्या जीवांना मारत होते. पृथ्वीवर अजून डायनासोर असते, तर मनुष्य तर सोडाच अनेक सस्तन प्राणी (Mammals) यांचे जगणे देखील मुश्किल झाले असते.. डार्विनच्या सिद्धांत नुसार, प्रत्येक जीव हा स्वतःच्या अस्तित्वासाठी झगडत आला आहे.. संघर्ष हा निसर्गातील प्रतिकूल परिस्थितीशी असो किंवा एकमेकांशी असो.. प्रत्येक जीवाने संघर्ष करून इथपर्यंत प्रवास केला आहे. निसर्गातील प्रतिकूल परिस्थितीमध्ये सजीव हा जगण्यासाठी जे काही मिळेल त्यावर जगत आला आहे. तसेच,वनस्पती हे पण...

जीवनसत्व (विटामिन)

जीवनसत्व   जीवनसत्वे (व्हिटॅमिन) ही आपल्या शरीरात अत्यंत महत्वाची भूमिका बजावत असतात. आज या लेखात आपण फक्त "जीवनसत्व" विषयी माहिती पाहणार आहोत. जीवनसत्वे (व्हिटॅमिन) हा काय प्रकार असतो ?  आरोग्याच्या दृष्टीने ते का महत्वाचे आहेत हे आपण यात पाहणार आहोत.  जीवनसत्व हे नावाप्रमाणे जीवनातील अत्यंत महत्वाचे पोषक तत्व आहे. जीवनसत्व ची कमतरता असेल तर बऱ्याच आजारांना निमंत्रण असते. जीवनसत्वे ही आपल्या  वाढीसाठी, प्रजनन साठी, शरीरातील जीवरासायनिक क्रियासाठी आवश्यक असते.  जीवनसत्वे ही   " मायक्रोन्यूट्रीअन्ट्स" (micronutrients) या विभागातील अन्नघटक आहेत.. प्रथिने ,कर्बोदके, स्निग्ध पदार्थ हे  मॅक्रोन्यूट्रीअन्ट्स (macronutrients) या विभागात येतात. प्रथिने ही शरीराच्या वाढीसाठी आणि ऊर्जा मिळवण्यासाठी आवश्यक असतात, हे आपल्याला माहीत आहे. प्रथिने ,स्निग्ध पदार्थ, कर्बोदके यांच्यापासून ऊर्जा निर्माण होण्यासाठी विशेष प्रकारचे "जीवरासायनिक क्रिया " असतात. त्यात, पाणी आणि क्षार आवश्यक असते, सोबत "जीवनसत्व" देखील आवश्यक असते.. जीवनसत्व हे यांना जीवरासायनिक क्रिय...

"सॉफ्ट ड्रिंक" आहारातून वजा करा

 "सॉफ्ट ड्रिंक" आहारातून वजा करा... सॉफ्ट ड्रिंक म्हणजे साखरयुक्त कार्बोनेटेड वॉटर. यात कोल्डड्रिंक , सोडा इत्यादी जे साखरयुक्त रंगीबेरंगी शीतपेये बाजारात उपलब्ध असतात त्यांचं  समावेश होतो.बाजारात आपल्याल विविध ब्रँड चे "कोल्डड्रिंक" मिळतात, मी कोणत्याही कंपनी चे नाव घेणार नाही. लहान मुले आणि मोठी माणसे देखील हल्ली "सॉफ्टड्रिंक" आवडीने पितात. अनेकांना पार्टी मध्ये सॉफ्ट ड्रिंक्स ठेवायला आवडते. कोल्डड्रिंक्स मधून येणारे बुडबुडे हे आकर्षक असतात. काही सेलिब्रिटी (लोकांनी सेलिब्रिटी लोकांना का डोक्यावर चढवलं आहे हे मला कळत नाही, कले पुरता याना महत्व द्यावे) लोक पण याची जाहिरात करत असतात. कोल्डड्रिंक पिणे ही फॅशन झाली आहे.   मात्र सॉफ्टड्रिंक (कोल्डड्रिंक) हे शरीराला जास्त हानिकारक असतात. दारू व सिगारेट पेक्षा हे हानिकारक आहे, हे आपण लक्षात घेतले पाहिजे.  आपल्या शरीराला अतिरिक्त साखरेची गरज नसते.  साध्या जेवणातून आपल्याला नैसर्गिक साखर लॅक्टोज, फ्रूक्टोज मिळत असते.तरीही मोठी माणसे 30 ग्रॅम साखर आणि लहान मुले 20 ग्रॅम पेक्षा कमी साखर  घेऊ शकतात आणि आपल्याला ...

घरचे जेवण

  घरचे जेवण आपण हल्ली बाहेरचे अन्न जास्त खातो.. घरचे "साधे जेवण" जेवण्यापेक्षा बाहेरचे अन्न खाणे हे आपल्याला काहीतरी भारी वाटते.  जंक फूड, पिझा, बर्गर, चायनीज, तेलकट पदार्थ हे आपण जास्त प्रमाणात खातो. तसेच, हल्ली प्रक्रिया केलेले पदार्थ देखील आपल्या आहाराचा भाग झाला आहे. त्यात आपण अल्कोहोल, गुटखा आणि सिगारेट याचे पण सेवन करतो.. सोडा आणि कोल्डड्रिंक हे तर अल्कोहोल व सिगारेट पेक्षा हानिकारक असते. हे सर्व खाद्यपदार्थ एकतर आपण बंद केले पाहिजे किंवा कमी प्रमाणात घेतले पाहिजे..या पदार्थ मधून तुम्हाला फायदा तर काहीच मिळणार नाही ,मात्र नुकसान तर भरपूर होते.. फक्त जिभेचे चोचले पुरवण्यासाठी आपण असे खाद्यपदार्थ आणि नशा येण्यासाठी अमली पदार्थ आपण घेत असू, तर आपण आपल्या आरोग्याचे खूप मोठं नुकसान करत आहोत..  हे पदार्थ खाल्याने शरीरात "कॅलरी" फक्त वाढतात, मात्र यात आपल्याला प्रथिने (प्रोटीन) , कर्बोदके (कार्बोहाइड्रेट) आणि स्निग्ध पदार्थ हे नैसर्गिक पद्धतीने मिळत नाहीत.. कारण यात प्रक्रिया केलेले पदार्थ असतात. थोडेफार "चीझ " मध्ये कॅल्शियम व प्रथिने असतात, मात्र ते अल्पप...

गुळ खाणे- आरोग्यास फायदेशिर

गुळ खाणे- आरोग्यास फायदेशिर गुळ हे ऊसापासुन बनवलेला पदार्थ असून भारतात मोठ्या प्रमाणावर ऊस उत्पादन होते. भारत हा देश गुळ च्या निर्यातिमध्ये जगात अग्रेसर आहे. भारतीय वातावरण व माती ही ऊस लागवडीसाठी पोषक आहे. भारतात फार प्राचीन काळापासून आहार व औषधे यावर  तत्कालीन विद्वान मंडळींनी  खूप सखोल विचार व चिंतन केलं होते,  हे आपल्या संस्कृतीतील विविध प्रांतातील जेवणाच्या पद्धती तसेच जेवनातील पदार्थांचे औषधी फायदे

द्राक्षे (Grapes) आणि या फळाचे आरोग्यास फायदे

 द्राक्षे आणि त्याचे आरोग्यास फायदे आपल्या आहारात रोजच्या जेवणासकट फळांचा समावेश करणे हे आरोग्याच्या दृष्टीने फायदेशीर मानले जाते. फळांमधून आवश्यक अन्नघटक व क्षार मिळतात जे शरीरासाठी आवश्यक असतात. आज आपण आरोग्यास अतिशय उपयुक्त अशा एका फळविषयी या लेखामध्ये जाणून घेणार आहोत..  ते फळ म्हणजे द्राक्षे (Grapes). शास्त्रीय भाषेत द्राक्षवेलीला "व्हायटिस व्हिनीफेरा"  असे म्हणतात. हे एक वेलीमधून निर्मित फळ आहे. द्राक्षाची वेल असते आणि द्राक्ष लहान फळ असून साधारण 10 ते 30 द्राक्षे समुहाने एक गुच्छ स्वरुपात द्राक्षवेलिंवर स्थित असतात. जगभरात या वनस्पतिच्या भरपूर जाती आहेत. द्राक्षफळ काळी व हिरवी रंगात  मोठ्या प्रमाणावर बाजारात उपलब्ध असतात. द्राक्षफळ मृदु, शीतल, पौष्टिक असून चविला गोड व चवदार असते. द्राक्षफळ मध्ये एकूण घटकांपैकी पाण्याच प्रमाण अधिक असते. कर्बोदके हे मोठ्या प्रमाणात ग्लूकोज व फ्रूक्टोज (फ्लशर्करा) या शर्करा रुपात आढळतात. द्राक्षात प्रथिने (प्रोटीन) व तंतु(फाइबर) देखील असतात. जीवनसत्व 'क' ,जीवनसत्व "के" व जीवनसत्व 'ब समुह' देखिल आढळतात. द्राक्षात ...

आवळा एक गुणकारी औषधी फळ

आवळा (Indian gooseberry) हे आरोग्यासाठी अत्यंत गुणकारी असं औषधी फळ आहे. आवळा हे अत्यंत गुणकारी असे औषधी फळ आहे. आवळ्याचे शास्त्रीय नाव Phyllanthus emblica असे आहे. इंग्रजीमध्ये आवळ्याला (Indian Gooseberry) असे म्हणतात.. हिंदीमध्ये 'आमला', कोंकणी मध्ये 'आवळो' ,संस्कृतमध्ये 'आमालिका' असे म्हणतात. तसेच Emblica officinalis  हे देखील