Hello Friends, My mission is to educate the people. This is One of The Platform, where you can get the information of Various Fields in Marathi (one of the indian language). I am doing Research, Studying and Writing the various scientific and Authentic Information. The Students or Individual from anywhere ,can easily understand the " Basic Concepts " in their Mother tongue. These blog's have emphasis on Development of " scientific Temper " or " an attitude of reasoning and questioning " on different things in the people of India. Thank you
आवळा (Indian gooseberry) हे आरोग्यासाठी अत्यंत गुणकारी असं औषधी फळ आहे.
आवळा हे अत्यंत गुणकारी असे औषधी फळ आहे. आवळ्याचे शास्त्रीय नाव Phyllanthus emblica असे आहे. इंग्रजीमध्ये आवळ्याला (Indian Gooseberry) असे म्हणतात..
हिंदीमध्ये 'आमला',
कोंकणी मध्ये 'आवळो'
,संस्कृतमध्ये 'आमालिका' असे म्हणतात.
तसेच Emblica officinalis हे देखील आवळ्यासाठी प्रसिद्ध नाव आहे..
भारतात आवळा ही वनस्पती काश्मिर, दक्षिण भारत, महाराष्ट्र, किनारपट्टी, हिमालय या भागात मोठ्या प्रमाणावर आढळतात. आवळ्याच फळ हे खासकरुन औषधी गुणधर्माकरीता आरोग्य क्षेत्रात वापरण्यात येत.. बाकी फळांसकट वनस्पतीच्या इतरही भागांचा अन्य क्षेत्रात उपयुक्तता आहे..
आवळ्यातील घटक-
आवळ्यात मोठ्या प्रमाणावर जीवनसत्व "क" Ascorbic acid आढळतात. Ascorbic acid च प्रमाण १०० ग्रँम मध्ये ४४५ मिलीग्रँम एवढ असते..
आवळ्यात नैसर्गिक अँन्टीऑक्सिडण्ट ( Natural Antioxidant) मोठ्या प्रमाणावर असते.
Ellangitannins , Emblicanin A (37%), Emblicanin B (33%), Punigluconin (12%), Pedunculagin (14%) हे घटक आवळ्यात असतात..
100 ग्रँम आवळ्यापासुन शरीराला हे घटक मिळतात -
Energy = 352Kcal
Carbohydrates = 87gm
Protein = 0.49gm
Vitamin C = 540mg
Calcium = 0.21mg
Fat =0.09gm
आवळ्याचा उपयोग -
महाराष्ट्रात आवळ्यापासुन लोणचे बनवण्यात येते, उत्तर भारतात आवळ्यापासुन मुरांबा बनवण्यात येतो. आवळाच्या फळापासुन बीया बाजुला करुन बनवण्यात येणारा रस हा आवळा रस औषध म्हणुन वापरण्यात येते. प्राचीन आयुर्वेदा नुसार "च्यवनप्राश" हे रसायन बनवण्यात येत त्यात आवळा हा प्रमुख घटक असतो.
आवळापासुन शाई व शँम्पु तसेच केसांच तेल बनवण्यात येते.
आयुर्वेदा - आवळा हा चव्यनप्राश ह्या रसायन मिश्रण मध्ये प्रमुख घटक आहे. आयुर्वेदानुसार आवळा हे शरीरातील तीन्ही दोषांना संतुलित करण्याच काम करते. आवळा हे शरीरातील पित्त कमी करते म्हणुन त्यास पित्तशामक म्हटल जात.
भारतीय संस्कृतीत महत्व -
आवळा हे हिंदु व बौद्ध या भारतीय संस्कृतीत महत्तवाच फळ मानण्यात येते. बौद्ध संस्कृतीनुसार , भारतातील महान सम्राट अशोक मौर्य यांनी बौद्ध संघाला आवळ्याच अर्ध फळ शेवटची भेट म्हणुन दिलेली होती. "अशोकवंदना" मध्ये याचा उल्लेख खालील प्रकारे आढळतो -
" Great Donor, the lord of men, the eminent mourya Ashoka has gone from being lord of Jambudvipa (India) to being of half a Myrobalan ".
( strong 1983, p.99)
संशोधन (Research) -
आवळ्याच्या औषधी गुणधर्मावर मोठ्या प्रमाणावर शास्त्रद्न्याकडुन संशोधन चालु आहे.
काहींच्या मते आवळा कँसरच्या पेशंटमध्ये उपयुक्त आहे.. आवळ्यात antitumor तसेच antiviral गुणधर्म आहेत यावरही संशोधन चालु आहे.
आवळ्यामुळे रक्तातील कोलेस्टेरॉल कमी झालेले अस एका कोलेस्टेरॉल जास्त असलेल्या रुग्णात आढळलेले होते ज्यावर शास्त्रद्न्य अधिक संशोधन करत आहेत.
आरोग्यासाठी आवळ्याचा उपयोग -
*आवळ्याचा रस रोज पिल्याने आम्लपित्त व अपचनाचा त्रास कमी होतो..पित्तामुळे व ताणतणावामुळे ज्यांना भोवळ येते व लवकर थकवा येतो त्यांच्यासाठी आवळा रस उपयुक्त आहे.
*लघवीला जळजळ होणे किंवा आग होणे यावर आवळा रस नेहमी प्यायल्याने आराम मिळतो.
*त्वचा निरोगी राहण्यासाठी तसेच त्वचा कांती तेजस्वी दिसण्यासाठी आवळा रस उपयुक्त.
* रोगप्रतिकारशक्ती वाढवते

*केसांची वाढ होणे,तसेच केसांना त्यांचा नैसर्गिक रंग मिळण्यासाठी केस चमकदार होण्यासाठी आवळा रस उपयुक्त..
*कच्चा आवळा नेहमी खाल्यास ज्यांना बद्धकोष्टताची तक्रार आहे त्यांना फायदेशीर..
* झोप शांत लागते.. ज्यांना निद्रानाशाची तक्रार आहे त्याच्यासाठी उपयुक्त..
*आवळ्या रसा नेहमी प्यायल्यास शरीरातील रक्त शुद्ध राहण्यास मदत होते..
शरीरातील विषारी घटक हे बाहेर फेकले जातात.
* तोंड येणे ( mouth ulcer) यावर उपयुक्त
*डोळ्यांसाठी उपयुक्त . दृष्टी सुधारते.
*आवळा रसामुळे शरीर नेहमी ताजेतवाणे रहाते.
* हिरड्यातुन रक्त येणे यावर गुणकारी.
अशाप्रकारे निसर्गाने दिलेली आवळा हे एक उपयुक्त हिरवी औषधी फळ देणारी वनस्पती आहे. ज्याचा लाभ आपण सर्वांनी जरुर घ्यावा.
डॉ.अलोक कदम.
Very true
ReplyDelete