Skip to main content

Posts

Showing posts with the label Fitness (व्यायाम)

INTRODUCTION

  Hello Friends, My mission is to educate the people. This is One of The Platform, where you can get the information of Various Fields in Marathi (one of the indian language).   I am doing Research, Studying and Writing the various scientific and Authentic Information. The Students  or Individual from anywhere ,can easily understand the " Basic Concepts  " in their Mother tongue. These blog's have emphasis on Development of " scientific Temper " or " an attitude of reasoning and questioning "  on different things in the people of India. Thank you

शारीरिक व्यायामाचे मूलभूत ठळक प्रकार

आपलं आरोग्य उत्तम असावे असं प्रत्येकाला वाटत असते. उत्तम आरोग्यासाठी सकस आहार, योगा ,ध्यान व दैनंदिन शारीरिक व्यायाम हे खूप आवश्यक आहे. व्यायाम ही शारीरिक क्रिया असली तरी तो आरोग्याचा एक भाग आहे. आपण जे अन्न खातो व त्यातून जी विविध पोषक घटक,प्रथिने, क्षार, कर्बोदके, स्निग्ध पदार्थ ,जीवनसत्व आपल्याला मिळतात त्याचा उपयोग शरीरातील विविध जैविक रासायनिक क्रियेत होत असतो. त्यातून उर्जा उत्पन्न होते. हि ऊर्जा आपल्याला शारीरिक हालचालींसाठी आवश्यक

वार्म अप हा व्यायामाचा अतिशय आवश्यक भाग आहे

"वार्म अप" हा व्यायामाचा अतिशय आवश्यक भाग आहे.. आपल्यापैकी बरेच जण शरीर सुदृढ व निरोगी राहण्यासाठी जिम मध्ये व्यायाम करतात तसेच मैदानी खेळ ,नृत्य , पोहणे, मार्शल आर्ट व इतर अथलेटिक खेळ च्या माध्यमातून व्यायाम करतात. परंतु कोणताही व्यायाम करण्या अगोदर "वार्म अप" करणे का आवश्यक आहे हे आपण या लेखात पाहणार आहोत.  "वार्म अप " ही व्यायाम करण्यापूर्वीची पूर्वतयारी आहे . 'वार्म अप" हे आपल्याला शारीरिक व्यायामाचा वेळी जी इजा व दुखणे होते त्याची तीव्रता कमी

योगा एक जीवनपद्धती

योगा ही एक जीवनपद्धती आहे.  योगाचा नियमित सरावाने व्यक्तीला निरोगी राहण्यास मदत मिळते. 21  जून ,आंतरराष्ट्रीय योग दिवस.  संपूर्ण जगात या दिवशी लोक 'योगासने" चा सराव व प्रात्यक्षिके करतात.  एका गोष्टीचा निश्चित आनंद वाटतोय कि जनमानसात योगा बद्दल जनजागृती होत आहे व बदलत्या धावपळीच्या जगात रोज काही मिनिटे वेळ योगासनेसाठी देणे हे