Skip to main content

Posts

Showing posts with the label Philosophy

INTRODUCTION

  Hello Friends, My mission is to educate the people. This is One of The Platform, where you can get the information of Various Fields in Marathi (one of the indian language).   I am doing Research, Studying and Writing the various scientific and Authentic Information. The Students  or Individual from anywhere ,can easily understand the " Basic Concepts  " in their Mother tongue. These blog's have emphasis on Development of " scientific Temper " or " an attitude of reasoning and questioning "  on different things in the people of India. Thank you

मिलिंद प्रश्न

  मिलिंद प्रश्न  "मिलिंद प्रश्न " भारतीय साहित्यमधील  प्रसिद्ध पुस्तक आहे. जसे भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन या गुरू-शिष्य यांच्या संवाद वर "भगवतगीता " हा ग्रंथ हा आधारित आहे. जसे अष्टावक्र आणि राजा जनक या गुरु शिष्य वर आधारित "अष्टावक्रगीता" हा ग्रंथ आहे..तसा बौद्ध भिखु नागसेन आणि राजा मिनांडर (मिलिंद) या गुरू-शिष्य  यांच्यातील संवाद वर आधारित "मिलिंद प्रश्न" हा प्रसिद्ध ग्रंथ आहे.. राजा मिनांडर (मिलिंद) हा "बॅक्ट्रिया" चा इंडो-ग्रीक शासक होता. इसवी सन पूर्व 206 ते इसवी सन पूर्व 140 चे दरम्यान बॅक्ट्रीया म्हणजे आताचे ताजकिस्थान अफगाणिस्तान या प्रदेशवर राज्य करत होता. मिनांडर हा मूळचा ग्रीस देशाचा असून त्याचे साम्राज्य हे आताच्या अफगाणिस्तान पासून पाकिस्तान व पंजाब पर्यंत पसरले होते.मिनांडर हा खूप पराक्रमी राजा होताच ,त्या बरोबरच तो खूप हुशार ,वाद विवादात निपुण, तत्वज्ञानी आणि तार्किक होता.  त्याचा ग्रीक आणि भारतीय शास्त्र चा सखोल अभ्यास होता. त्याच्याशी वादविवाद करणे सोपे न्हवते. दुसरीकडे, भिखू नागसेन हे "अरहंत " पदावर पोहचलेले ...

अष्ठावक्र श्लोक ५-४

 "अष्ठावक्र गीता" मधील एक श्लोक आणि त्याच अर्थ मी सादर करत आहे. श्लोक खूप सुंदर आहे.  "अष्ठावक्र गीता" एक अद्भुत पुस्तक आहे. हे पुस्तक वाचताना आपली प्रज्ञा जागृत होते, इतकी क्षमता या ग्रंथामध्ये आहे..  राजा जनक आणि महान संत "अष्ठावक्र" यांच्यात संवाद चालू असतो. त्यावेळी "अष्ठावक्र" हे खालील श्लोक म्हणतात.. "समदुःखसुख: पूर्ण आशानैराश्ययो: सम: | सम जीवित मृत्यू : सन्नेवमेव लयं व्रज " ।।५ -४।। अर्थ - " तू दुःख ला पण समतेने बघ, सुखला सुद्धा समतेने बघ, आशा (hope) ला समतेने बघ आणि नैराश्यलाही समतेने बघ...जीवन आणि मृत्यूलाही समतेने बघ.. जे जीवनात होत आहे त्याला जसे ते घडत आहे तसे बघ...(ते स्वीकार) आणि शांत हो..." Meaning in English -  ( equal in pain and in pleasure, Equal in hope and in Disappointment, Equal in life and Death, and Complete as you are, you go to your rest.) सुख,दुःख, आशा, नैराश्य, जीवन आणि मृत्यू या कोणत्याही स्थितीला जसे आहे तसे स्वीकारल्याने आपल्या मनावरील ओझे कमी होते.. हे कोणतेही भावना आणि परीस्थिती हे नैसर्गिक आ...

अजित केसकंबल

  अजित केसकंबल अजित केसकंबल हे इसवी सण पूर्व सहाव्या शतकात प्रसिद्ध तत्वज्ञानी होऊन गेले. बुद्ध व महावीर यांचे ते समकालीन (एका काळातील) होते. काही भारतीय तत्वज्ञानी (indian philosopher) जसे की बुद्ध, महावीर, कृष्ण, कपिल मुनी इत्यादी हे प्रसिद्ध आहेत..  चार्वाक, अष्ठावक्र हे ठराविक लोकांना माहीत असतात. मात्र अजित केसकंबल, मखल्ली गोशाल, संजय बेलातीपुत्त हे खूप कमी लोकांना माहीत आहे. त्यांचा संप्रदाय देखील टिकला नाही ... ज्यांना साहित्य ची आवड आहे, त्यांना ही नावे माहीत असावीत... मला ही यांचा बद्दल कमी वाचायला मिळाले.. अजित केसकंबल यांचे तत्वद्न्यान अगदी सोपे आणि सरळ होते.. ते भौतिकवादी व नास्तिक विचाराचे होते. त्यांचे तत्वज्ञान असे होते की  "खा पीया मजा करा, पाप पुण्य असे काही नसते, पाप पुण्याचे फळ मिळत नाही,  माणूस मेल्यानंतर कसलाही हिशोब होत नाही, मृत्यू नंतर सर्व संपणार आहे, शरीर हे चार घटकांचे बनले आहे, शरीराचे हे चारही घटक मृत्यूनंतर राखेत मिसळणार आहे, आहे ते आयुष्य आनंदाने जगून घ्या, आत्मा हे शरीरापासून काही तरी वेगळं घटक आहे हे ते मानत न्हवते.. ""  अजित केस...

सर्वात उत्तम "संभाषण"

  सर्वात उत्तम "संभाषण" कधी घडते माहीत आहे का ? सर्वात उत्तम संभाषण तेव्हा घडते जेव्हा आपण "दुसऱ्याच ऐकायला " शिकतो.. संभाषण मध्ये "दुसऱ्याचं ऐकून घेणं" ही गोष्ट खूप महत्वाची असते.. ऐकणे , चिंतन करणे आणि बोलणे, ही एक पद्धत आहे.. काही लोक फक्त बोलतात. समोरच्या व्यक्तीचे ऐकून घेत नाही किंवा अर्धवट ऐकतात.. त्याने उत्तम संभाषण घडत नाही..  प्रथम समोरील व्यक्तीचे शांतपणे  ऐकून घ्यावे, मग जी प्रतिक्रिया आहे ती मोजक्या शब्दात द्यावी... पटल तर ठीक.. नाहीतर सोडून द्यावे ..संभाषण मध्ये नेहमी इतरांच्या मताचा आदर असावा... आणि सर्वात महत्वाचं हे की, अनावश्यक बडबड करू नये, कारण त्यामुळे आपली ऊर्जा अनावश्यक खर्च होते..काही लोकांना दिवसभर नॉन स्टॉप बोलायची सवय असते.. खूप बोलण्यापेक्षा कमी बोलावे पण महत्वाचं बोलावे.  आणि महत्वाचा ठिकाणी व योग्य वेळी व्यक्त व्हावे.. भलेही कोणीही आपल्याला गर्विष्ठ म्हणो... रोखठोक,मोजके आणि नेमक बोलणे ,हे उत्तम संभाषण चे अजून एक लक्षण आहे... या बाबतीत मला ब्रिटिश लोक चांगले वाटतात.. हे गुण आत्मसात करणे वास्तविक खूप कठीण आहे. मात्र सरावाने हे श...

अहंकार आणि स्वाभिमान

  अहंकार आणि स्वाभिमान "अहंकार" आणि "स्वाभिमान" यात खूप फरक आहे.. अनेक लोक हा फरक ओळखायला चुकतात. कारण आजकाल तरुण तरुणी हे उथळ विचारांचे झाले आहे. वाचन संस्कृत आणि तत्वद्न्यान समजून घेणे हे कमी झाले आहे. आजकाल मुलांचे आदर्श हे "छपरी "लोक आहेत. त्यामुळं लोक सिद्धांत वगैरे समजून घेत नाहीत..आता मूळ विषयावर येऊया.. "अहंकार" म्हणजे अशी गोष्टी जिथे आपण स्वतःला जगाचा केंद्रबिंदू मानतो. व्यक्तीला एखादी गोष्टी आपणच करू शकतो व दुसरा कोणी करू शकत नाही ,असे वाटायला लागते. अहंकार (ego) हा स्वतः सकट इतरांना घातक असतो. मात्र, "स्वाभिमान" (self respect) म्हणजे स्वतःच्या व्यक्तिमत्त्व आणि वैचारिक पातळीचा आदर करणे. स्वतःवर प्रेम असणे. हलक्या दर्जाचे न होणे..कधीही लाचारी न पत्करणे. दोन्ही गोष्टी बरेचदा सारखे दिसतात. स्वाभिमान हा अहंकार सारखा भासू शकतो. पण लोकांना काय वाटते हे महत्वाचं नाही, तुम्ही काय करता हे महत्वाचं आहे . लोकांनी "स्वाभिमान" जपणार्या माणसांना "अहंकारी" म्हटले तरी चालेल.  तुम्हाला स्वतःला माहीत आहे ना की आपण काय आहोत ...

जगण्याचं नेहमी उच्च व उदात्त ध्येय असले पाहिजे

  जगण्याचं नेहमी उच्च व उदात्त ध्येय असले पाहिजे  आपण या जगात आलो आहोत तर काही तरी उच्च ध्येय आणि कर्तृत्व असले पाहिजे. मग त्यात यश येवो की अपयश येवो..तो भाग वेगळा.!!!! मरताना आपल्याल आठवण राहिली पाहिजे की आपण आयुष्यात या उच्चतम ध्येयासाठी जगलो.  भलेही जीवन छोटे असेल, पण सोलेट जीवन जगलो, स्वतःसाठी किंवा देशासाठी ,कशासाठी तरी जगलो , व्यर्थ गेलो नाही, याच समाधान असेल.  1)दारू,सिगारेट आणि व्यसन च्या आहारी जाऊन आरोग्याची हानी करणे [प्रमाणात पिणे हे ठीक आहे, पण अतिरेक हानिकारक] ;  2)मुलींच्या मागे आपलं अमूल्य वेळ खर्च करून देवदास बनणे, प्रेमभंग झाल्यावर नैराश्य मध्ये जीवन जगणे. ["इश्क " फिल्म मधला डायलॉग, "लडकी बस ट्रेन" याच्या मागे लागायचं नाही ,एक गयी दुसरी आती है 😀] ; 3)गल्ली क्रिकेटच्या मागे अमूल्य  वेळ खर्च करणे [प्रोफेशनल क्रिकेट हे करियर म्हणून खेळणे ही चांगली गोष्ट आहे, बाकी सर्व व्यर्थ];  4)राजकीय कार्यकर्ता आणि अन्धभक बनून आपला स्वाभिमान राजकीय नेत्याच्या पायाशी ठेवणे. [ त्यापेक्षा आई वडिलांची सेवा करा त्यांना दैवत माना] ;  5) खास मुलींसाठी ...

मौन (silence) ही एक शक्ती

  मौन (silence) ही एक शक्ती  नाशिक येथील इगतपुरी येथे "विपश्यना -10 दिवसीय ध्यान शिबिर" ला मी बरेचदा गेलो आहे. माझ्या आईला "ध्यानसाधना" ची विशेष आवड होती.  माझी आई रोज पहाटे 5 वाजता उठून "ध्यानस्थ " बसत असे. तिनेच मला सर्वप्रथम "विपश्यना" ध्यान शिकवली. नंतर आचार्य गोएंका गुरुजी च्या मार्गदर्शन खालील चालत असलेली "विपश्यना " ध्यानसाधना मी शिकलो. मी तर लहानपणी मिळेल त्या गुरुजीचे मार्गदर्शनखाली ध्यान शिकत असे. "विपश्यना" आणि "झेन" हे दोन्ही बौद्ध ध्यानसाधना आहेत.. मला "झेन" ही ध्यान साधना जास्त चांगली  जमली.. "झेन" ध्यान साधना ही "कूंग फू , ज्युडो कराटे आकायडो" या "मार्शल आर्ट" मध्ये अध्यात्मिक भागात बौद्ध भिक्षूकडून जास्त सराव केली जाते.. या सर्व प्रकारच्या ध्यान मध्ये एक गोष्ट समान असते ती म्हणजे "मौन"  राहण्याची कला.. "मौन राहणे" ही कला आहे, हे मला सर्वप्रथम "विपश्यना" ध्यान करताना समजले. विपश्यना च्या 10 दिवसाच्या शिबिर मध्ये 9 दिवस तरी कोणाशीही ब...

वेळ (time) हे ब्रम्हांडमध्ये समान नाही

  वेळ (time) हे ब्रम्हांडमध्ये समान नाही...(Time dilation theory)  आपल्याला माहीत की जगात "वेळ" ही एक अशी गोष्ट आहे, जी "एकमार्गी" असते.  "भूतकाळ ते भविष्यकाळ " असा वेळचा एकमार्गी प्रवास असतो. मात्र,ही वेळ अनंत पसरलेल्या ब्रम्हांडात "समान" नाही.. पृथ्वीवर जो "वेळ" चालला आहे, तोच "वेळ" दुसऱ्या दीर्घिका (galaxy) मध्ये इतर ग्रहावर देखील चालला आहे, असे जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही चुकीचे आहात.  यासाठीच आपल्याला आइन्स्टाईन यांची "स्पेशल थियरी ऑफ रेलेटीविटी" मधील "टाइम डायलेशन " हा सिद्धांत समजून घ्यावा लागेल... ही खूप किचकट संकल्पना आहे. मी तुम्हाला समजेल अशा भाषेत सोपे करुन सांगण्याचा प्रयत्न करणार आहे..  "भौतिकशास्त्र " वर पूर्वी "सर न्यूटन" यांचा प्रभाव होता. त्यांच्या दृष्टीने "वेळ" ही जगात समान (constant) असणार ,असे मानले जात होते.अल्बर्ट आईन्स्टाईन यांनी 1907 मध्ये "टाइम डायलेशन" हा सिद्धांत मांडला .या सिद्धान्तमुळे भौतिकशास्त्र चे दुनियेत खूप मोठा गोंधळ निर्माण झ...