Skip to main content

Posts

Showing posts with the label Health (आरोग्य)

INTRODUCTION

  Hello Friends, My mission is to educate the people. This is One of The Platform, where you can get the information of Various Fields in Marathi (one of the indian language).   I am doing Research, Studying and Writing the various scientific and Authentic Information. The Students  or Individual from anywhere ,can easily understand the " Basic Concepts  " in their Mother tongue. These blog's have emphasis on Development of " scientific Temper " or " an attitude of reasoning and questioning "  on different things in the people of India. Thank you

तुम्ही सिगारेट ओढत असाल, तर हे जरूर वाचा

  तुम्ही सिगारेट ओढत असाल, तर हे जरूर वाचा ..… सिगारेट हे हानिकारक आहे , हे आपल्या सर्वांना माहीतच आहे. सिगारेटच्या पाकीटवर देखील ते, शरीराला हानिकारक आहे ,असे लिहिलेले असते. तरीही लोक सिगारेट ओढतात ,कारण त्यांना सिगारेट ओढण्याचे व्यसन (addiction) लागलेले असते. जागतिक आरोग्य संघटना (WHO) कडील माहिती नुसार जगात सुमारे 8 दशलक्ष (8 million) लोकांचा तंबाखूमुळे मृत्यू होतो. सिगारेट हे तंबाखूपासून बनलेले असते. काही लोक स्टाईल म्हणून सिगारेट ओढत असतात. सिनेमा मध्ये सिगारेट ओढणे म्हणजे काहीतरी "डेशिंग" आहे, असे चित्र उभे केले जाते. सिगारेट म्हणजे "भाईगिरी" चे प्रतीक आहे. सिनेमामध्ये हिरो हा एक सिगारेट ओढतो,  हवेत धूर सोडतो, मग ती अर्धी सिगारेट ही बुटाखाली चिरडतो आणि चार गुंडांना मारतो. मग हिरोचा हा पराक्रम पाहून त्याला हिरॉईन देखील पटते. मग, छपरी मुले आणि मुली या दृश्याने प्रभावित होऊन प्रत्यक्ष जीवनात या "फिल्मी स्टाईलची" कॉपी करतात. हे आजकाल समाजाचे वास्तव छपरी चित्र आहे. सिगारेट ओढून तरुणांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतो हे या थिल्लर तरुणांना समजत नाही. काही...

हिमोफिलिया रक्तस्त्राव होणारा एक आनुवंशिक आजार

हिमोफिलिया-रक्तस्त्राव होणारा आनुवंशिक आजार - डॉ.अलोक कदम हिमोफिलीया हा रक्तस्त्राव होणारा आजार असुन यात शरिरातील रक्ताची गठ्ठा होण्याची क्षमता कमी झाल्याने जखम झाल्यावर वाहणारे रक्त थांबत नाही.  रक्तस्त्राव थांबवण्यासाठी आवश्यक असलेले रक्ताचे गठ्ठा करण्याचे गुणधर्म असलेले घटक (clotting factors) कमी प्रमाणात

प्रोस्टेटीक हायपरट्रॉफी (BPH) आणि होमिओपॅथी

प्रोस्टेटीक हायपरट्रॉफी (BPH) आणि होमिओपॅथी उपचार….  मित्रहो, आपण माझ्या वैद्यकशास्त्र व इतर विविध विषयावरील लेखांना जो भरभरून प्रतिसाद देत आहात त्याबद्दल मी