Skip to main content

Posts

Showing posts with the label sex education

INTRODUCTION

  Hello Friends, My mission is to educate the people. This is One of The Platform, where you can get the information of Various Fields in Marathi (one of the indian language).   I am doing Research, Studying and Writing the various scientific and Authentic Information. The Students  or Individual from anywhere ,can easily understand the " Basic Concepts  " in their Mother tongue. These blog's have emphasis on Development of " scientific Temper " or " an attitude of reasoning and questioning "  on different things in the people of India. Thank you

चुंबन व यामागचे विज्ञान

  स्त्री पुरुषांनी एकमेकांच्या "ओठांचे चुंबन" (kiss)  घेणे, या मागचे विज्ञान काय आहे ? स्त्री आणि पुरुष मध्ये नैसर्गिक लैंगिक आकर्षण (sexual attraction) हे असते. त्यात विशिष्ट प्रकारचा स्त्री पुरुष, आवडी-निवडी आणि कित्येक वर्षाचा सहवास हे घटक परिणाम करतात. पण, आकर्षण हे असतेच असते. हे आकर्षण फक्त जोडीदार (couple) मध्येच असेल असे काही नाही, पुरुष किंवा स्त्रीला एकपेक्षा अधिक "विरोधी लिंगी व्यक्ती" विषयी आकर्षण असू शकते. हे जीवशास्त्रीय आणि मानसशास्त्र चे दृष्टिकोन ने नैसर्गिक मानले जाते. जेव्हा स्त्री-पुरुष एकत्र भेटतात तेव्हा त्यांच्यातील नैसर्गिक हावभाव आणि एकमेकांना आदर करण्याची पद्धत यामध्ये आकर्षण हे कार्यरत असते. या आकर्षण चा एक पद्धत म्हणजे "ओठावर चुंबन घेणे" हे होय. भारत सारख्या सांस्कृतिक देशात फक्त  नवरा-बायको, प्रियकर-प्रेयसी हे सेक्स पूर्वी "फोरप्ले" मध्ये आणि एकमेकांबद्दल प्रेम व्यक्त करण्यास चुंबन घेतात. इटली, फ्रान्स, नेदरलँड अशा मुक्त संस्कृती असलेल्या देशात तर स्त्री पुरुष (हे साधे मित्र-मैत्रीण असले तरी) एकेमकाना भेटल्यावर "...

सेक्स कधी करावे ?

  सेक्स कधी करावे ? सकाळी की रात्री ? हा एक बहुतांश वेळा विचारण्यात येणारा प्रश्न आहे. सेक्स करण्यासाठी विशेष काळाची आवश्यकता नसते. जेव्हा तुम्हाला "सेक्स चा मुड" होतो ,तेव्हा तुम्ही सेक्स करू शकता. दिवसभरात कोणत्याही वेळी तुमची सेक्सची ईच्छा (मुड ) होऊ शकते.  सेक्स मध्ये एकमेकांविषयी प्रेम असणे देखील गरजेचे असते. फक्त एकमेकांविषयी शारीरिक आकर्षण वाटत असेल ,मात्र प्रेम वाटत नाही, तर सेक्स मधील " रस " फार काळ टिकत नाही..   सेक्स हे मानसशास्त्रवर पण आधारित असल्याने सेक्सवर मनातील विचारांचा व भावनांचा देखील प्रभाव असतो. अगदी आजूबाजूच्या वातावरणाचा देखील कामभावनेवर प्रभाव असतो. स्त्री व पुरुष मध्ये नाते कसे आहे त्यावर देखील सेक्स करण्याची इच्छा आणि किती वेळा सेक्स करावे, हे अवलंबून आहे.. तरीही साधारण लोक "रात्री" (night)आणि "पहाटे" (morning) सेक्स करतात. "रात्री आणि पहाटे " यात तुलना केली तर "पहाटे (सकाळी) सेक्स करणे" हे जास्त सुखदायी असते. रात्री सेक्स करण्याचे वेगळे फायदे आहेत. त्यात तुम्हाला सेक्स केल्यानंतर रात्री चांगली झोप ल...

सेक्स करताना दुसऱ्या राऊंड मध्ये थकवा का जाणवतो ?

 सेक्स (संभोग) करताना काही पुरुषांना "पहिल्या राऊंड" नंतर "दुसऱ्या राऊंड" मध्ये थकवा का जाणवतो  ??  प्रथम एक गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे की , पुरुष आणि स्त्री मध्ये सेक्सची क्षमता ही भिन्न असते.. स्त्री ही एकावेळी भरपूर वेळा संभोग (सेक्स) करू शकते. पण तसे पुरुष बद्दल होत नसते. बरेच पुरुष हा एका सेक्स (संभोग ) नंतर पुन्हा अनेक वेळा सेक्स करू शकत नाही. बरेचसे पुरुष एका रात्री एक वेळा सेक्स करू शकतात ,तर काही पुरुष एका रात्री दोन ते तीन वेळा पण सेक्स करू शकतात.पण हे त्या पुरुषाचा आरोग्य स्थिती वर अवलंबून असते. यात "मर्दानी ताकद" वगैरे चा संबंध नाही,तर पुरुषाचे शरीर किती निरोगी व तंदुरुस्त आहे आणि मानसिक दृष्टीने तो किती तणावमुक्त आहे, यावर त्याची सेक्स ची क्षमता अवलंबून असते.. या गोष्टीला मेडिकल क्षेत्रात " रिफॅक्टरी पिरेड" (Refractory period) म्हणून ओळखण्यात येते. दोन संभोग(सेक्स) मधील स्थितीला  "रिफॅक्टरी पिरेड" म्हणतात."रिफॅक्टरी पिरेड" हे प्रत्येक पुरुषाचा वेगळा असतो. "काही मिनिटे ते 24 तास" इतका हा काळ असू शकतो.. ...

ओठांचे चुंबन - त्यामागील विज्ञान

  स्त्री पुरुषांनी एकमेकांच्या "ओठांचे चुंबन" (kiss)  घेणे, या मागचे विज्ञान काय आहे ? स्त्री आणि पुरुष मध्ये नैसर्गिक लैंगिक आकर्षण (sexual attraction) हे असते. त्यात विशिष्ट प्रकारचा स्त्री पुरुष, आवडी-निवडी आणि कित्येक वर्षाचा सहवास हे घटक परिणाम करतात. पण, आकर्षण हे असतेच असते. हे आकर्षण फक्त जोडीदार (couple) मध्येच असेल असे काही नाही, पुरुष किंवा स्त्रीला एकपेक्षा अधिक "विरोधी लिंगी व्यक्ती" विषयी आकर्षण असू शकते. हे जीवशास्त्रीय आणि मानसशास्त्र चे दृष्टिकोन ने नैसर्गिक मानले जाते.  जेव्हा स्त्री-पुरुष एकत्र भेटतात तेव्हा त्यांच्यातील नैसर्गिक हावभाव आणि एकमेकांना आदर करण्याची पद्धत यामध्ये आकर्षण हे कार्यरत असते. या आकर्षण चा एक पद्धत म्हणजे "ओठावर चुंबन घेणे" हे होय. भारत सारख्या सांस्कृतिक देशात फक्त  नवरा-बायको, प्रियकर-प्रेयसी हे सेक्स पूर्वी "फोरप्ले" मध्ये आणि एकमेकांबद्दल प्रेम व्यक्त करण्यास चुंबन घेतात. इटली, फ्रान्स, नेदरलँड अशा मुक्त संस्कृती असलेल्या देशात तर स्त्री पुरुष (हे साधे मित्र-मैत्रीण असले तरी) एकेमकाना भेटल्यावर ...

हस्तमैथुन न केल्याने आरोग्यास फायदे ??

 पुरुषांनी "सेक्स किंवा हस्तमैथुन करणे" हे एक-दोन महिने टाळले, तर  शरीराला त्याचा काही फायदा असतो का ???  असा एक प्रश्न अनेकदा विचारण्यात येतो... प्रथम एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की ,पुरुषांनी "सेक्स आणि हस्तमैथुन" करणे,हे नैसर्गिक क्रिया आहे. तुमचे शरीर हे नियमितपणे "शुक्राणू" तयार करत असते. पुरुषांच्या वृषण (testicles) मध्ये शुक्राणू तयार होत असतात. तुम्ही जरी काही महिने सेक्स किंवा हस्तमैथुन पासून अलिप्त राहिलात तरी तुमच्या शरीराला हे समजत नसते. तुमची जी बायोलॉजी (जीव शास्त्र )आहे ते आपले अविरत कार्य करत राहते.. अन्नपचन होते, ऑक्सिजन घेणे, कार्बन डायऑक्साइड बाहेर सोडणे,प्रोटीन कार्बोहाइड्रेट पासून लहान घटक बनून तुमच्या मायटोकाँड्रिया मध्ये ऊर्जा तयार होणे, हिमोग्लोबिन ऑक्सिजन ला पेशी पर्यंत पुरवते, हार्मोन व नुरोट्रांस्मिटर आपली कामे करत राहणे, हे घडत असते....त्याच प्रमाणे नवीन "वीर्य " पण शरीरात तयार होत असते. मानसशास्त्र च विचार केल्यास , विरूद्धलिंगी व्यक्तीला बघून मनात आकर्षण निर्माण होऊन सेक्स भावना जागृत होतात. हे पण नैसर्गिकपणे घडत अस...

योनीमार्गचे आकुंचन -स्त्रियांची लैंगिक समस्या

योनीमार्गचे आकुंचन -स्त्रियांची लैंगिक समस्या योनीमार्गचे आकुंचन होणे यालाच वजायनीस्मस (vaginismus) असे इंग्रजी मध्ये म्हणतात. शारीरिक संबंधाच्या वेळी स्त्रियांच्या योनिमार्गाच्या स्नायूचे वेदनाकारक रीतीने आकुंचन होते, यामुळे लैंगिक संभोगच्यावेळी शिश्नला योनीमार्गमध्ये प्रवेश करता येत नाही किंवा संभोगाच्या वेळी असह्य वेदना सुरु होतात.  इतकेच न्हवे तर, मासिक पाळीसाठी

ओरल सेक्स (oral sex)मुखमैथुन सुरक्षित की असुरक्षित ?

ओरल सेक्स (oral sex)मुखमैथुन सुरक्षित की असुरक्षित ? कामक्रीडा (सेक्स) हे पतीपत्नी किंवा जोडीदारांच्या जीवनातील अत्यंत महत्वाच घटक मानलं जाते. दोघांच्या नात्यामध्ये जसे प्रेम,आपुलकी,मैत्री, जिव्हाळा, समजूतदारपणा आवश्यक आहे ,तसाच लैंगिक संबंध आणि त्यातून मिळणारं सुख देखील आवश्यक आहे. परंतु संभोग किंवा कामक्रीडा करणे एवढंच पुरेसे नसते तर कामजीवन हे आरोग्याच्या दृष्टीने अधिक सुरक्षित असणे आवश्यक असते. निरोगी लैंगिक जीवन जगण्यासाठी लैंगिक आजारांपासून

सेक्सपूर्वी कंडोमची अंतिम मुदत तारीख तपासा...

सेक्सपूर्वी कंडोमची अंतिम मुदत तारीख तपासा... गर्भधारणा टाळण्यासाठी आणि लैंगिक आजारापासून व एचआयव्ही संसर्ग पासून रक्षण करण्यासाठी कंडोम (निरोध) वापरणे गरजेचे असते. त्याचप्रमाणे शारीरिक संबंध करण्यापूर्वी  कंडोम ची अंतिम मुदत तारीख (Expiry date) पडताळून पाहणे ,हे देखील गरजेचे असते. कंडोमची अंतिम मुदत (expiry date) कंडोम च्या पाकिटावर मागच्या बाजुला छापलेली असते. विविध उत्पादकांकडून आकर्षक बनावटीचे कंडोम (निरोध) हे स्वस्त दरात बाजारात

सेक्स करण्यापूर्वी "फोरप्ले" करने आवश्यक ?

सेक्स करण्यापूर्वी "फोरप्ले" करने आवश्यक ? पति-पत्नी किंवा जोड़ीदारांच्या कामजीवनात अधिक मजा, आनंद व रोमांच लूटता यावा यासाठी सेक्सला (कामक्रीड़ा) कला व शास्त्र या अंगाने पाहणे , आवश्यक आहे. सेक्स हि काही झटपट करण्याची क्रिया नाही.  बहुतांश पुरुष हे उत्तेजित झाल्यावर स्त्री जोड़ीदार सोबत थेट लैंगिक संबंध (मुख्य लैंगिक क्रिया) करतात. यामुळे पुरुष व स्त्री दोघेही सेक्स केल्यानन्तर असमाधानी राहतात आणि

सेक्स करताना लिंग ताठ न होण्याची कारणे काय ? (Erectile Dysfunction)

सेक्स करताना लिंग ताठ न होण्याची कारणे काय ? (Erectile Dysfunction) पुरुषांमध्ये लिंग (शिश्न) ताठ होण्यामध्ये समस्या.... सेक्स करताना नॉर्मली पुरुषांमध्ये काम उत्तेजना निर्माण होऊन लिंग ताठ होते. मात्र, काही पुरुषांमध्ये लिंग (penis) ताठरता होण्यासंदर्भात समस्या निर्माण होतात.. काही पुरुषांचे लिंग (शिश्न) ताठ होत नाही . काही पुरुषांचे शिश्न ताठ होते मात्र तर जास्त वेळ ताठरता टिकत नाही त्यामुळे स्त्रीच्या योनी (vagina) मध्ये घुसवताना समस्या निर्माण होते..काही पुरुषांचे लिंग ताठ होते,योनी मध्ये  घुसवल्यावर जास्त वेळ लिंग ताठ राहत नाही..म्हणून सेक्स चा आनंद दोघानाही घेता येत नाही... यामुळे पुरुषांचा मनात एक नकारात्मक आणि लाजिरवाणा दृष्टिकोन निर्माण होतो. स्त्रीला देखील  असमाधान वाटल्याने दोघांच्या नात्यामध्ये दुरावा उत्पन्न होते.. ही समस्या का निर्माण होते.. ?  सामान्यतः याची दोन प्रमुख कारणे आहे. एक शारीरिक व दुसरे मानसिक कारण आहे.. शारीरिक कारण मध्ये तुम्हाला कोणतही दीर्घकालीन आजार असतील ,जसे डायबेटिस , बीपी, कोलेस्टेरॉल, ओबेसिटी, अथेरोस्कलेरोसीस, अल्कोहोल सिगारेट चे अतिस...