Hello Friends, My mission is to educate the people. This is One of The Platform, where you can get the information of Various Fields in Marathi (one of the indian language). I am doing Research, Studying and Writing the various scientific and Authentic Information. The Students or Individual from anywhere ,can easily understand the " Basic Concepts " in their Mother tongue. These blog's have emphasis on Development of " scientific Temper " or " an attitude of reasoning and questioning " on different things in the people of India. Thank you
सेक्स करण्यापूर्वी "फोरप्ले" करने आवश्यक ?
सेक्स (संभोग) हे फक्त पुरुष व स्त्री यांचं लैंगिक अवयवाचे मिलन आणि प्रजनन ची प्रक्रिया एवढंच पुरता मर्यादित नाही. सेक्स हे स्त्री व पुरुषाच्या मानसिक ,भावनिक व शारीरिक अशा विविध पातळीवर असलेलं सम्बन्ध आहे. स्त्रीपुरुष जोडीदारला प्रेम व आपुलकी व्यक्त करण्याचे सेक्स हे माध्यम आहे..
सेक्स (सम्भोग) ला जर प्रेम,आपुलकीची जोड़ नसेल तर सेक्स करण्याला काहीही अर्थ नाही. झटपट सेक्स मुळे दोघांनाही क्षणिक आनंद मिळेल पन हळूहळू नैराश्य व असमाधान निर्माण होईल.
पतीपत्नी च्या नात्यातील ऋणानुबंध अधिक घट्ट व्हावे यासाठी सेक्स जस आवश्यक आहे तस सेक्सपूर्वी प्रणयक्रीडा (फोरप्ले) आवश्यक आहे.
प्रणयक्रीड़ा (फोरप्ले) म्हणजे काय ?
सेक्स करण्यापूर्वी पूर्वतयारी म्हणून पति-पत्नी किंवा जोड़ीदारानी जे जे मानसिक व शारीरिक क्रिया करायचे असतात त्याला फोरप्ले (प्रणय) म्हणतात. खरतर फोरप्ले चे काही विशेष नियम किंवा पद्धति नसतात. जोड़ीदारांना संभोगसाठी उत्तेजित होण्याकरीता मानसिक व शारीरिक पातळीवर जे जे करता येईल ते सर्व फोरप्ले मधे ओळखले जाते.
कोणकोणते फोरप्ले आवश्यक याची थोडक्यात माहिती...
-सेक्स करण्यापूर्वी जोड़ीदारांनी एकमेकांशी प्रेमळ रोमांटिक संवाद करावे.
- एकमेकांना मनातील गोष्टी व्यक्त करा यामुळे आपुलकी व विश्वास वाढतो
- ऑफिस ,कुटुंब, राजनीती, व्यवसाय असल्या असंबंधित विषयावर चर्चा करू नका. यामुळे रोमांस करण्याची मजा निघुन जाते
- सेक्स विषयी कामुक बोलने म्हणजे थोड "डर्टी टॉक" केल्याने अधिक उतेजना निर्माण होते.
- जोडीदारचा स्वभाव ओळखून त्याप्रमाणे थठठा मस्करी करावे ,यामुळे मनावरील तानतनाव निघुन जातो व वातावरण मजेशिर होते.
-प्रणय क्रीड़ा ची सुरवात करण्यापूर्वी आंघोळ करने आवश्यक.. काही सुगन्धित द्रव्य (परफ्यूम) शरीरावर लावल्यास रोमांटिक वातावरण तयार होते.
-बेडरूम मधील वातावरण सकारात्मक व्हावे यासाठी "तंत्रध्यान" (कामसूत्र) साधने च्या पद्धति प्रमाणे दिवे, मेनबत्ती बेडरूम मध्ये लावू शकता.
-एकमेकांच्या डोळ्यात पाहणे
- हलुवार पणे सेक्स च्या क्रियेला सुरवात करावी. उताविळपणा करू नये.
- चुंबन (किस)घेताना हळुवार सुरवात करावी. जोरात चुंबन घेवू नये. प्रत्येक पुरुष व स्त्री च्या शरीरावर उतेजना निर्माण होईल असे कही जागा असतात तिथे हळुवर स्पर्श केल्यास किंवा चुंबन घेतल्यास जोडीदारला उत्तेजना मिळते. उदा. स्त्रियांच्या मानेवर हळुवार (सॉफ्ट) चुंबन घ्यावे.
-कपड़े काढण्याची क्रिया हळुवार करावी त्यामुळे अधिक उत्तेजना उत्पन्न होते.
- स्त्री पुरुषांनी एकमेकांच्या लैंगिक अवयव व उतेजना मिळेल अशा भागांना हळुवार स्पर्श करा व सॉफ्ट मसाज करा.
-एकमेकांच्य जननेद्रियाना स्पर्श केल्याने अधिक उतेजना मिळते व अधिक आपुलकी वाढते. काही लोक "ओरल सेक्स" करतात. पण लैंगिक अजाराची भीति असल्याने सुरक्षितता म्हणून कंडोम व डेंटल डेम चा वापर करावा.
अशा प्रकारे बरेच फोरप्ले आहेत. तसेच अजुन नवनवीन गोष्टि प्रणय (फोरप्ले) मध्ये करता येतात.
फोरप्ले का करावे ?
फोरप्ले हे जोड़ीदारांना उत्तेजित करून सेक्स करण्यास तयार करने या उद्देशासाठी करायचे असते. उत्तम प्रणय (फोरप्ले) केल्यास उत्तेजित झाल्यावर स्त्रीच्या जननेंद्रियाकडे रक्तप्रवाह अधिक वाढून योनीमार्गातून लुब्रिकेन्ट फ्लूड म्हणजे थोडक्यात वंगन असलेले द्रव स्त्रवतो. ज्यामुळे पुरुषाला लिंग योनीत प्रवेश करण्यास सोपे जाते आणि स्त्रीला लुब्रिकन्टमुळे त्रास कमी होतो. काही स्त्रिया लवकर तर काही स्त्रिया उशिरा उत्तेजित होतात. पुरेसा प्रणयक्रीडा न केल्यास स्त्री उत्तेजित होणार नाही व तिचा योनीमार्ग ओलसर होणार नाही आणि अशावेळी लिंगप्रवेश केल्यास स्त्रीला त्यांच त्रास होतो. म्हणून प्रणयक्रीडा आवश्यक असते. पुरुषाला ही प्रणय क्रिडेमुळे उतेजना मिळण्यास व शिश्न (लिंग) ताठ राहन्यास मदत मिळते. म्हणून सेक्स करण्यापूर्वी फोरप्ले (प्रणय) जरूर करावा.
- डॉ अलोक कदम
Comments
Post a Comment