Hello Friends, My mission is to educate the people. This is One of The Platform, where you can get the information of Various Fields in Marathi (one of the indian language). I am doing Research, Studying and Writing the various scientific and Authentic Information. The Students or Individual from anywhere ,can easily understand the " Basic Concepts " in their Mother tongue. These blog's have emphasis on Development of " scientific Temper " or " an attitude of reasoning and questioning " on different things in the people of India. Thank you
होमिओपॅथीचे सिद्धांत प्रत्येक शास्त्र हे त्याच्या सिद्धांतवर चालते. भौतिकशास्त्र, अर्थशास्त्र, राजनीती, खगोलशास्त्र , गणित, भूमिती, युद्धशास्त्र किंवा कोणतेही शास्त्र पहा, त्यात सिद्धांत हे असणारच ! वैद्यकशास्त्र देखील काही महत्वाच्या सिद्धान्तवर चालते. अल्लोपॅथी, आयुर्वेद , होमिओपॅथी, युनानी, चीनी औषधी इत्यादी सर्व औषधशास्त्र देखील विशिष्ट सिद्धान्तवर उभे असतात.. जगात अनेक रुग्ण असे आहेत की जे अल्लोपॅथीसकट होमिओपॅथी शास्त्र ला एक दुसरा पर्याय म्हणून पाहतात. जर्मनी चे डॉ हानेमान यांनी 18 व्या शतकात शोधून काढलेले हे शास्त्र आहे.. चला तर जाणून घेवू ,होमिओपॅथी कोणत्या सिद्धांतवर काम करते. होमिओपॅथी मध्ये चार सिद्धान्त हे महत्वाचे आहेत. १) व्यक्ती विशेष (Individualization)- निसर्गात प्रत्येक व्यक्ती विशेष असतो. होमिओपॅथी मध्ये प्रत्येक रुग्ण ला विशेष मानण्यात येते. इतर उपचारपद्धती या "आजार" ल केंद्रस्थानी मानतात ,याउलट होमिओपॅथीमध्ये व्यक्ती (म्हणजेच रुग्ण) हा केंद्रस्थानी असतो. २) समान गुणधर्म (symptom similarity) - होमिओपॅथी मध्ये अशा औषधाचा प्रयोग के...